तू इतका सेक्सी कसा? गश्मीर म्हणाला... 

एका चाहत्याने "तू इतका सेक्सी कसा?" असा प्रश्न विचारला. या प्रश्नाचं उत्तरही गश्मीरने दिलं.

मराठी सिनेसृष्टीतला हँडसम हंक म्हणून अभिनेता गश्मीर महाजनीची ओळख आहे. 

जितका हँडसम तितकाच अभिनेता फिटदेखील आहे. तो त्याच्या फिटनेसकडे कायमच लक्ष देतो. 

गश्मीर सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांसोबत संवाद साधत असतो. 

नुकतंच त्याने इन्स्टाग्रामवर Ask Me सेशन घेतलं होतं. 

यामध्ये त्याला एका चाहत्याने "तू इतका सेक्सी कसा?" असा प्रश्न विचारला.

या प्रश्नाचं उत्तरही गश्मीरने दिलं. तो म्हणाला- "मला माहीत नाही. कदाचित genesमुळे असेल". 

गश्मीरने दिलेल्या या उत्तराची चर्चा होत आहे. 

अमृता धोंगडेच्या हॉट अदा!

Click Here