'या' ८ अभिनेत्री पापाराझींच्या फेव्हरेट!

बॉलिवूड अभिनेत्री ज्यांच्यावरुन हटत नाही पापाराझींची नजर...

मलायका अरोरा - योगा क्लासनंतरच्या लूकमुळे कायम चर्चेत असते. 

नोरा फतेही - डान्स, रेड कार्पेट आणि फॅशनसाठी ओळखली जाते. 

सारा अली खान - ‘नमस्ते पॅप्स’ तिचा ट्रेडमार्क झाला आहे.

अनन्या पांडे - जनरेशन Zची स्टाईल आयकॉन.

उर्फी जावेद - हटके आणि बोल्ड फॅशनसाठी प्रसिद्ध.

दिशा पटानी - फॅशन व जिम आऊटफिटसाठी प्रसिद्ध.

जान्हवी कपूर - जीम लूक, एअरपोर्ट स्टाईल आणि ग्लॅमरस फॅशनमुळे पापाराझींची लाडकी.

शनाया कपूर - नुकतंच बॉलिवूडमध्ये पदार्पण केलेली शनाया पापाराझींची फेव्हरेट.

Genelia: लाडक्या वहिनींबद्दलचे Unknown Facts!

Click Here