मलायकाच्या अदांनी चाहते घायाळ

 बोल्ड अँड ब्युटीफूल PHOTOS

मलायका अरोरा आपल्या हॉट अदांनी ती नेहमीच मनोरंजन विश्वाला आपली दखल घेण्यास भाग पाडते.

नुकतंच मलायकानं इस्टाग्राम अकाऊंटवर तिचं नवं फोटोशूट पोस्ट केलं आहे.

 यात मलायकाचा हॉट आणि तितकाच ब्युटिफूल अंदाज पाहायला मिळत आहे.

मलायका फोटोत काळ्या रंगाच्या साडीत पाहायला मिळतेय.

 स्मोकी आय लूक आणि न्यूड शिमरी मेकअप लूकसह ती लक्ष वेधून घेताना दिसते.

सुंदर फिगर फ्लाँट करत मलायका आपला स्टायलिश अंदाज दाखवत आहे. 

मलायका तिच्या अभियनयासोबतच तिच्या अप्रतिम फॅशन सेन्ससाठी ओळखली जाते.

मलायका अरोराचे हे फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहेत. 

Click Here