शिवालीचा चाहता वर्ग मोठा असून ती सोशल मीडियावरही सक्रिय असते.
'महाराष्ट्राची हास्यजत्रा' या कॉमेडी शोमधून शिवाली परब घराघरात पोहोचली.
नुकतंच शिवालीने लिफ्टमध्ये हटके फोटोशूट केलं आहे. याचे फोटो तिने शेअर केले आहेत.
शिवालीने स्कर्ट आणि टॉप परिधान केल्याचं दिसत आहे.
लिफ्टमध्ये हटके पोझ देत तिने फोटोशूट केलं आहे. यामध्ये शिवालीचा क्लासी अंदाज दिसत आहे.
"She A Lady" असं कॅप्शन तिने या फोटोंना दिलं आहे. तिच्या या फोटोंवर चाहत्यांनी लाइक्सचा पाऊस पाडला आहे.