कोणावर क्रश आहे असं विचारल्यावर शिवालीने एका अभिनेत्याचं नाव घेतलं होतं.
शिवाली परब महाराष्ट्राची हास्यजत्रा शोमधून घराघरात पोहोचली. शिवाली सोशल मीडियावरही सक्रिय असते.
सध्या हास्यजत्रेची टीम ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर आहे. शिवालीदेखील ऑस्ट्रेलियात आहे.
ऑस्ट्रेलियातील काही फोटो तिने शेअर केले आहेत. या फोटोंमध्ये तिचा बोल्ड लूक दिसत आहे.
शिवालीने शॉर्ट स्कर्ट आणि टॉपमध्ये फोटोशूट केल्याचं दिसत आहे.
काही दिवसांपूर्वी शिवालीने एका मुलाखतीत तिच्या क्रशबद्दल सांगितलं होतं.
कोणावर क्रश आहे असं विचारल्यावर शिवालीने शाहरुख खानचं नाव घेतलं होतं.
शाहरुखने येऊन सरप्राइज देण्याची इच्छाही शिवालीने व्यक्त केली होती.