हास्यजत्रेच्या मामांजींची खरीखुरी बायको!

मामांजीच्या या खऱ्या आयुष्यातील पत्नीला तुम्ही पाहिलंत का? 

'महाराष्ट्राची हास्यजत्रा' हा अतिशय लोकप्रिय असा कॉमेडी शो. याचे घराघरात चाहते आहेत.

सचिन गोस्वामी या शोचे लेखक आणि दिग्दर्शक आहेत. कधी कधी ते स्किटमध्येही दिसतात. 

त्यांचं मामांजी हे कॅरेक्टर प्रचंड लोकप्रिय आहे. स्किटमध्ये वनिता खरात त्यांच्या पत्नीची भूमिका साकारते. 

पण, मामांजीच्या या खऱ्या आयुष्यातील पत्नीला तुम्ही पाहिलंत का? 

सध्या सचिन गोस्वामी पत्नीसह गोव्यात व्हॅकेशन एन्जॉय करत आहेत. त्यांच्या पत्नीचं नाव सविता असं आहे. 

गोव्यामध्ये ते पत्नीसह क्वालिटी टाइम घालवत आहेत. 

गोवा व्हॅकेशनचे फोटो गोस्वामींनी त्यांच्या सोशल मीडियावर शेअर केले आहेत.

खेळ खल्लास! 'ठरलं तर मग'ची बोल्ड साक्षी

Click Here