'महाराष्ट्राची हास्यजत्रा'ची घायाळ हसीना

'दशावतार' या सिनेमातून प्रियदर्शिनी प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे. 

'महाराष्ट्राची हास्यजत्रा' हा प्रेक्षकांचा लाडका विनोदी शो आहे. अभिनेत्री प्रियदर्शिनी इंदलकरही याच शोमधून लोकप्रिय झाली. 

प्रियदर्शिनीने अभिनयाच्या जोरावर कलाविश्वात स्वत:चं स्थान निर्माण केलं आहे. 

हास्यजत्रेमुळे काही सिनेमांचीही प्रियदर्शिनीला लॉटरी लागली आहे.

'दशावतार' या सिनेमातून प्रियदर्शिनी प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे. 

या सिनेमाच्या प्रिमियरसाठी अभिनेत्रीने खास लूक केला होता. ज्यामुळे चाहत्यांच्या नजरा खिळल्या. 

प्रियदर्शिनीने मोती रंगाची डिझायनर साडी नेसत त्यावर ट्यूब ब्लाऊज घातला होता. 

गळ्यात ज्वेलरी घालत आणि कुरळे केस मोकळे सोडत तिने लूक केला होता. 

किती वर्षांची झाली हृता दुर्गुळे 

Click Here