आईच्या पैठणी साडीत कशी नटलीये नम्रता...

नम्रताने लाल रंगाची तिच्या आईची पैठणी साडी नेसली आहे. 

नम्रता संभेराव ही 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' मधून घराघरात पोहोचली. 

अभिनय आणि विनोदाची उत्तम सांगड घालत नम्रता प्रेक्षकांना खळखळवून हसवते.

नम्रताचा चाहता वर्ग मोठा असून ती सोशल मीडियावरही सक्रिय असल्याचं दिसतं. 

नुकतंच तिने पैठणी साडीत फोटोशूट केलं आहे. याचे फोटो तिने शेअर केले आहेत. 

नम्रताने लाल रंगाची तिच्या आईची पैठणी साडी नेसली आहे. 

यावर तिने मोत्याचे दागिने घातले आहेत. कानात झुमके आणि कपाळावर चंद्रकोर असा मराठमोळा लूक केला आहे. 

लांब बाह्यांचा ब्लाऊज घालत नम्रताने फॅशन केली आहे. 

खेळ खल्लास! 'ठरलं तर मग'ची बोल्ड साक्षी

Click Here