चेतनाने नुकतंच पावसात भिजत फोटोशूट केलं आहे.
चेतना भट ही 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' या शोमधून घराघरात पोहोचली.
वेगळी विनोदशैली असलेली चेतना प्रेक्षकांनाही खळखळवून हसवते.
चेतनाने हिरव्या रंगाची साडी आणि हाय हिल्स घालत खास लूक केला आहे.
याचे फोटो तिने इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत.
चेतनाचे फोटो पाहून चाहते अवाक् झाले आहेत.
चेतनाच्या फोटोंवर चाहत्यांनी लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला आहे.