रिक्षा चालवायचे शिवाली परबचे वडील

मध्यमवर्गातून आलेली शिवाली आज लोकप्रिय अभिनेत्री आहे. 

'महाराष्ट्राची हास्यजत्रा'मधून अभिनेत्री शिवाली परब घराघरात पोहोचली. मध्यमवर्गातून आलेली शिवाली आज लोकप्रिय अभिनेत्री आहे. 

शिवालीचे वडील रिक्षा चालवायचे. तर तिची आई घरी छोटी मोठी कामं करायची. 

टॅलेंटच्या जोरावर शिवालीने नाव कमावलं. तिचा चाहता वर्गही मोठा आहे. 

शिवालीने तिचे साडीतील काही फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत. 

यामध्ये तिने प्रिंटेड साडी आणि स्लिव्हलेस ब्लाऊज परिधान केल्याचं दिसत आहे. 

अभिनेत्रीच्या फोटोंवर चाहत्यांनी लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला आहे. 

Click Here