शिवालीचं मनमोहक सौंदर्य, चाहते घायाळ! 

'महाराष्ट्राची हास्यजत्रा' या कार्यक्रमामुळे घराघरात पोहोचलेलं नाव म्हणजे अभिनेत्री शिवाली परब.

शिवालीने या विनोदी कार्यक्रमातून प्रेक्षकांचं मनोरंजन केलं आहे.

आपल्या विनोदी शैलीमुळे चर्चेत राहणारी शिवाली सोशल मीडियावरही तितकीच चर्चेत असते.

नुकतंच शिवाली परबने एक खास फोटोशूट केलं आहे.

सोशल मीडियावर त्यातील काही सुंदर फोटो तिने शेअर केले आहेत.

पिवळ्या रंगाची साडी त्यावर साजेसा नेकलेस परिधान करून तिने लूक पूर्ण केला आहे.

शिवालीने शेअर केलेले हे फोटो सध्या सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल होत आहेत.

अभिनेत्रीच्या या पिवळ्या साडीतील फोटोंवर चाहत्यांनी लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला आहे. 

असं रुपडं देखणं...! 

Click Here