प्रियदर्शिनीची हटके फॅशन अन् मादक अदा!

प्रियदर्शिनीने खास फोटोशूट केलं आहे. याचे फोटो तिने शेअर केले आहेत. 

'महाराष्ट्राची हास्यजत्रा' शोमधून प्रियदर्शिनी इंदलकर घराघरात पोहोचली. 

फुलराणी, दशावतार या सिनेमांनी प्रियदर्शिनीला ओळख मिळवून दिली. 

प्रियदर्शिनीचा चाहता वर्ग मोठा असून ती सोशल मीडियावर सक्रिय असल्याचं दिसतं. 

नुकतंच प्रियदर्शिनीने खास फोटोशूट केलं आहे. याचे फोटो तिने शेअर केले आहेत. 

या फोटोंमध्ये प्रियदर्शिनीने हटके फॅशन केल्याचं पाहायला मिळत आहे. 

प्रियदर्शिनीने या फोटोंमध्ये तिच्या मादक अदाही दाखवल्या आहेत. 

प्रियदर्शिनीची ही हटके फॅशन आणि फोटो चाहत्यांच्याही पसंतीस उतरले आहेत. 

Click Here