प्राजक्ता माळीचं वय ऐकून बसेल धक्का!

तुम्हाला अभिनेत्रीचं वय किती हे माहितीये का? 

प्राजक्ता माळी ही सिनेसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्री. 'जुळून येती रेशीमगाठी' मालिकेतून ती घराघरात पोहोचली. 

'महाराष्ट्राची हास्यजत्रा'चं सूत्रसंचालन करणारी प्राजक्ता ही चाहत्यांची लाडकी क्रश आहे. 

प्राजक्ताने अनेक मालिका, सिनेमा आणि वेब सीरिजमध्येही काम केलं आहे.

प्राजक्ताचा चाहता वर्ग प्रचंड मोठा आहे. सौंदर्याने प्राजक्ता चाहत्यांना भुरळ पाडते.

पण, तुम्हाला अभिनेत्रीचं वय किती हे माहितीये का? 

प्राजक्ता माळीचं वय ऐकून तुमचा विश्वास बसणार नाही. 

सगळ्यांना वेड लावणारी प्राजक्ता ही ३५ वर्षांची आहे. 

बोल्ड अन् बिनधास्त...शहनाज!

Click Here