साध्या लूकमध्येही सुंदर दिसते नम्रता

अभिनेत्रीने लाल रंगाच्या ड्रेसमधील काही फोटो शेअर केले आहेत. 

अभिनेत्री नम्रता संभेराव 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' शोमधून घराघरात पोहोचली. 

अभिनय आणि टॅलेंटच्या जोरावर नम्रताने सिनेसृष्टीत स्वत:चं स्थान निर्माण केलं.

नम्रताचा चाहता वर्ग मोठा असून ती सोशल मीडियावरही प्रचंड सक्रिय असल्याचं दिसतं. 

नुकतंच अभिनेत्रीने लाल रंगाच्या ड्रेसमधील काही फोटो शेअर केले आहेत. 

या फोटोंमध्ये नम्रताचा अत्यंत साधा लूक पाहायला मिळत आहे. पण, यामध्येही ती सुंदर दिसते आहे. 

नम्रताचा हा लूकही चाहत्यांच्या पसंतीस उतरला असून त्यावर चाहत्यांनी लाइक्सचा वर्षाव केला आहे. 

Click Here