'हास्यजत्रा'ची ग्लॅमरस अप्सरा!

नम्रताने तिचे काही फोटो शेअर केले आहेत. यामध्ये तिचा ग्लॅमरस अवतार पाहायला मिळत आहे. 

'महाराष्ट्राची हास्यजत्रा' हा लोकप्रिय कॉमेडी शो. या शोमधून अभिनेत्री नम्रता संभेराव घराघरात पोहोचली. 

नम्रताचा चाहता वर्ग मोठा असून ती सोशल मीडियावरही प्रचंड सक्रिय असल्याचं दिसतं. 

नुकतंच नम्रताने तिचे काही फोटो शेअर केले आहेत. यामध्ये तिचा ग्लॅमरस अवतार पाहायला मिळत आहे. 

नम्रताने लाल रंगाच्या साडी आणि फूल स्लीव्हस ब्लाऊज परिधान करत फॅशन केली आहे. 

फिल्मफेअर पुरस्कार सोहळ्यासाठी नम्रताने हा खास लूक केला होता. 

तिच्या या ग्लॅमरस फोटोंनी चाहत्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे. 

Click Here