नम्रता तिचे फोटो तर शेअर करतेच. याशिवाय चाहत्यांना अपडेट्सही देत असते.
'महाराष्ट्राची हास्यजत्रा' हा टीव्हीवरील अतिशय लोकप्रिय विनोदी कार्यक्रम.
नम्रता संभेरावला याच कार्यक्रमामुळे प्रसिद्धी मिळाली आणि ती घराघरात पोहोचली.
नम्रता संभेराव तिच्या टॅलेंटने प्रेक्षकांना खळखळवून हसवते.
अभिनेत्रीचा चाहता वर्ग मोठा असून ती सोशल मीडियावर सक्रिय असते.
अनेकदा नम्रता तिचे फोटो तर शेअर करतेच. याशिवाय चाहत्यांना अपडेट्सही देत असते.
नुकतंच तिने अनारकली ड्रेसमधील काही फोटो शेअर केले आहेत.
या फोटोंमध्ये नम्रता फारच गोड दिसत आहे.