सादगी में सुंदरता!

'महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या कार्यक्रमामुळे चेतना भट हे नाव घराघरात पोहोचलं.

स्किटमध्ये विविधांगी पात्र साकारत प्रेक्षकांना हसवणारी चेतना सोशल मीडियावरही तितकीच सक्रिय असते.

नुकतेच सोशल मीडियावर चेतना भटने तिचे काही खास फोटो शेअर केले आहेत. या फोटोंची चांगलीच चर्चा आहे. 

या फोटोमध्ये चेतनाने घागरा चोळी परिधान करुन सुंदर लूक केला आहे.

तिच्या या फोटोंना चाहत्यांची पसंती मिळतेय.

निसर्गाच्या सानिध्यात अभिनेत्रीने हे हटके फोटोशूट केलं आहे. 

चेतनाने आजवरच्या तिच्या फिल्मी करिअरमध्ये अनेक मालिकांमध्ये काम केलं आहे. 

अलिकडेच ती 'फुलवंती' या चित्रपटात पाहायला मिळाली.


क्या खूब लगती हो,बडी सुंदर दिखती हो...!

Click Here