महाराष्ट्राची हास्यजत्रा फेम शिवाली परबचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झालेत
महाराष्ट्राची हास्यजत्रा हा प्रेक्षकांचा आवडता शो. याच शोमधील अभिनेत्री शिवाली परबचे सुंदर फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत
शिवाली परब या फोटोत खूप सुंदर दिसत आहे. शिवालीने लाल ड्रेस परिधान केला आहे
लाल गुलाब, असं म्हणत चाहत्यांनी शिवाली परबच्या फोटोशूटचं कौतुक केलं आहे.
शिवाली परबने हास्यजत्रासोबतच विविध मराठी सिनेमात आणि म्युझिक व्हिडीओमध्ये काम केलं आहे
शिवाली परबच्या फोटोशूटवर चाहते लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव करताना दिसतात
शिवाली परब रिअल लाईफमध्ये सिंगल आहे. शिवाली सर्वांची लाडकी आहे