निळ्या रंगाच्या साडीत नम्रता संभेराव दिसतेय खूप सुंदर
नम्रता संभेराव ही महाराष्ट्राची हास्यजत्रामधील लोकप्रिय अभिनेत्री.
नम्रता संभेरावने सोशल मीडियावर निळ्या रंगाच्या साडीत केलेलं फोटोशूट चांगलंच व्हायरल झालं आहे
नम्रता संभेराव लवकरच महाराष्ट्राची हास्यजत्रामध्ये पुन्हा एकदा आईच्या भूमिकेत दिसणार आहे
नम्रता संभेराव, ओंकार भोजने, प्रसाद खांडेकर या तिघांचं स्कीट पाहायला चाहते उत्सुक आहेत
अगं अगं आई म्हणणारा ओंकारचा डायलॉग आणि त्यावर नम्रताने दिलेली रिअॅक्शन चांगलीच चर्चेत आहे
नम्रता संभेरावचे सोशल मीडियावर खूप फॅन फॉलोईंग आहेत