'महाराष्ट्राची हास्यजत्रा'च्या टीममधली ही कलाकार आहे लंडन रिटर्न
महाराष्ट्राची हास्यजत्रा या शोमधील सर्वच कलाकार आज स्टार आहेत
प्रसाद खांडेकर, समीर चौघुले, वनिता खरात, नम्रता आवटे आणि इतर सर्वच
यांच्यामध्येच एक कलाकार आहे जी लंडनमधून अभिनयाचं शिक्षण घेऊन आली आहे
ती कलाकार आहे ईशा डे. नुकतीच 'गुलकंद'सिनेमा ईशा मुख्य भूमिकेत दिसली
मुंबईत पदवीचं शिक्षण घेतल्यानंतर ईशा लंडनला गेली. लंडन स्कूल ऑफ ड्रामामधून तिने अभिनयाचं शिक्षण घेतलं.
ईशाचा भाऊ फ्रान्समध्ये होता. त्यानेच तिला भारताबाहेर जाऊन अभिनय शिकण्याचा सल्ला दिला होता.
अनेक ड्रामा स्कुलच्या ऑडिशन्स दिल्यानंतर ईशाची लंडन स्कुल ऑफ ड्रामामध्ये निवड झाली.