९०चं दशक गाजवलेल्या माधुरीला पाहून अजूनही चाहत्यांच्या मनात 'धक धक' होतंच.
माधुरी दीक्षित साठीच्या उंबरठ्यावर असतानाही चाहत्यांच्या काळजाचा ठोका चुकवते.
आतादेखील माधुरीचे नवीन फोटो पाहून असंच काहीसं चाहत्यांना होण्याची शक्यता आहे.
माधुरीने नुकतंच साडीत फोटोशूट केलं आहे. केसांचं बन बांधून तिने मेकअप केला आहे.
केसांत गुलाब माळल्याने तिचं सौंदर्य आणखीनच खुलून आलं आहे.
माधुरीचं हे सदाबहार सौंदर्य चाहत्यांना भुलवणारं आहे.
तिच्या फोटोंकडे पाहून रुपाची खाण, सौदर्याचं नवं नाव "माधुरी" असंच म्हणावं लागेल.