दिवाळी लक्ष्मीपूजनाच्या दिवशी स्पृहाने केलेल्या खास लूकची चर्चा
स्पृहा जोशी ही मराठी मनोरंजन विश्वातील प्रसिद्ध अभिनेत्री. स्पृहाने लक्ष्मीपूजनाच्या दिवशी खास लूक केला आहे
पांढरी साडी आणि हातात कमळ घेऊन स्पृहा जोशीने हा लूक केलाय. ती या लूकमध्ये खूप सुंदर दिसतेय
स्पृहा जोशीला आपण विविध सिनेमांमध्ये अभिनय करताना पाहत आहोत.
स्पृहा जोशी सध्या रंगभूमीवर पुरुष नाटकात काम करत आहे. याशिवाय ती संकर्षण व्हाया स्पृहा नाटकातही झळकत आहे
स्पृहा जोशीचं रिअल लाईफमध्ये लग्न झालं आहे
स्पृहा जोशीची भूमिका असलेली उंच माझा झोका ही मालिका चांगलीच गाजली