तरुणींच्या गळ्यातील ताईत असलेला ललित प्रभाकर सध्या चर्चेत आहे
आदित्य देसाई नावाने ज्याला ओळख मिळाली तो ललित प्रभाकर
ललितचा 'आरपार'सिनेमा रिलीज होत असल्याने तो चर्चेत आहे
यामध्ये तो हृता दुर्गुळेसोबत रोमान्स करताना दिसत आहे
तरुणाईच्या गळ्यातील ताईत असणाऱ्या ललितचं आडनाव माहितीये का?
तर प्रभाकर हे त्याच्या वडिलांचं नाव असून त्यांचं आडनाव 'भदाणे' आहे
मात्र ललितने अभिनयात पदार्पण केल्यापासून नावापुढे प्रभाकर हे वडिलांचंच नाव लावणं पसंत केलं
ललित प्रभाकर हँडसम, चार्मिंग लूकने आणि दमदार अभिनयाने प्रेक्षकांचं मन जिंकत आहे