करोडपती झाला भिकारी? अभिनेता रस्त्यावर मागतोय भीक

ओळखणंही झालं अवघड! मळके, फाटलेले कपडे अन्...

टेलिव्हिजन अभिनेता कंवर ढिल्लोन 'उडने की आशा' या मालिकेत काम करत आहे. त्याचं सचिन हे पात्र लोकांना खूप आवडतं.

सोशल मीडियावर अभिनेत्याचा एक व्हिडीओ तुफान  व्हायरल होत आहे, ज्यामुळे चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे.

व्हिडिओमध्ये कंवर ढिल्लोन रस्त्यावर भीक मागताना दिसत आहे. त्याने मळके आणि फाटलेले कपडे घातले आहेत

वाढलेले केस आणि दाढी पाहून अभिनेत्याला ओळखणं देखील अवघड झालं आहे. 

पण काळजी करण्याची काहीच गरज नाही, कारण कंवरचा हा गेटअप त्याच्या 'उडने की आशा' या मालिकेसाठी आहे

"सचिन देशमुखच्या आयुष्यात यू-टर्न. टॅक्सी ड्रायव्हर ते भिकारी" असं अभिनेत्याने व्हिडीओच्या  कॅप्शनमध्ये म्हटलं आहे.

Click Here