क्रिती सनॉन ही बॉलिवूडची आघाडीची अभिनेत्री आहे.
क्रितीने आजवर अनेक चित्रपटांमध्ये काम केलं आहे.
सौंदर्य आणि अभिनयाच्या बाबतीत ती अनेक अभिनेत्रींना टक्कर देते.
सध्या क्रिती 'तेरे इश्क में' या चित्रपटामुळे प्रसिद्धीझोतात आली आहे.
क्रिती सेनॉन इन्स्टाग्रामवर कायमच सक्रिय असते. त्याद्वारे विविध प्रकारचे फोटो , व्हिडीओ शेअर करत असते.
नुकतंच तिने डिझायनर ड्रेस परिधान करून फोटोशूट केलंय. तिचे हे फोटो चर्चेत आहेत.
या फोटोंमध्ये क्रिती अतिशय सुंदर दिसत आहे.
चाहत्यांनी क्रितीच्या या फॅशन सेन्सचं कौतुक केलं आहे.