प्रसिद्ध गायिकेचे 'या' बड्या नेत्यावर जडले प्रेम

रोमँटिक फोटो चर्चेत

पॉप जगतातील सुपरस्टार गायिका केटी पेरी आणि कॅनडाचे माजी पंतप्रधान जस्टिन ट्रूडो सध्या चर्चेत आहे. 

नुकतंच केटी पेरीनं जस्टिन यांच्यासोबतचा फोटो शेअर करत "मला माहीत नव्हतं की कर्म इतकं फलदायी असू शकतं" असं म्हटलं होतं

केटी पेरी आणि जस्टिन ट्रूडो यांनी सार्वजनिकपणे आपलं नातं स्वीकारल्यामुळे, जगभरात त्यांच्या लग्नाच्या चर्चांना उधाण आलं आहे.

केटी आणि जस्टिन हे दोघेही सोशल मीडियावर सक्रीय असून एकमेंकासोबतचे फोटो शेअर करत असतात. 

 केटीनं रसेल ब्रँड याच्यापासून २०११ मध्ये घटस्फोट घेतला होता. त्यानंतर तिनं अभिनेता ऑरलँडो ब्लूमला डेट केलं होतं. त्यांचा साखरपुडाही झाला होता. त्यां ना एक मुलगीही आहे. 

आता केटी पेरी ही जस्टिन यांच्या प्रेमात आहे. कॅनडाचे हे माजी पंतप्रधान घटस्फोटित असून, तीन मुलांचे वडील आहेत. 

Click Here