विकीपेक्षा किती वर्षांनी मोठी आहे कतरिना कैफ?

पॉवर कपल लवकरच आईबाबा होणार

गेल्या अनेक दिवसांपासून सुरु असलेली चर्चा खरी ठरली. कतरिना आणि विकी आईबाबा होणार आहेत

अभिनेत्री कतरिना कैफने बेबी बंप फोटो शेअर करत प्रेग्नंसीची घोषणा केली

२०२१ मध्ये विकी कौशलशी लग्न झाल्यावर ४ वर्षांनी तिने गुडन्यूज दिली आहे

कतरिना वयाच्या ४२ व्या वर्षी पहिल्या बाळाला जन्म देणार आहे

तर विकी कौशल ३७ वर्षांचा आहे. याचा अर्थ कतरिना विकीपेक्षा ५ वर्षांनी मोठी आहे 

मीडिया रिपोर्टनुसार, कतरिना ऑक्टोबर किंवा नोव्हेंबर महिन्यात बाळाला जन्म देणार आहे. 

इंडस्ट्रीतील सेलिब्रिटी आणि चाहत्यांकडून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. 

सायली संजीवने दिल्या नवरात्रीच्या शुभेच्छा

Click Here