कार्तिकचं नाव ज्या अभिनेत्रीसोबत जोडलं जातंय ती म्हणजे साऊथ ब्युटी श्रीलीला.
साऊथ अभिनेत्री आणि कार्तिक आर्यनच्या डेटिंगच्या चर्चा सिनेविश्वात सुरू आहेत.
श्रीलीला आणि कार्तिक यांना एकत्र स्पॉट करण्यात आलं होतं. ते गणपतीतही एकत्र दिसले होते.
श्रीलीला ही साऊथमधली लोकप्रिय अभिनेत्री आहे. तिने अनेक सिनेमांमध्ये काम केलं आहे.
कार्तिकसोबतही श्रीलीला नव्या सिनेमात एकत्र दिसणार आहे.
श्रीलीलाचा चाहता वर्ग मोठा असून ती सोशल मीडियावर सक्रिय असते.