कार्तिक आर्यन आणि अनन्या पांडेचे रोमँटिक फोटो
अनन्या पांडेचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. अनन्या लाल रंगाच्या ड्रेसमध्ये सुंदर दिसतेय
अनन्या पांडेचे साडीतील लूकही व्हायरल झाले आहेत. अनन्या पांडे सुंदर दिसतेय
अनन्या आणि कार्तिक आर्यनचे रोमँटिक फोटो पाहून चाहत्यांनी लाईक्स कमेंट्सचा वर्षाव केला आहे
अनन्या पांडेने अलीकडच्या काळात विविध सिनेमांमधून अभिनयात छाप पाडली
अनन्या पांडेचे खूप फॉलोअर्स आहेत. सर्वजण तिच्यावर प्रेम करतात
अनन्या कार्तिकच्या आगामी सिनेमाची प्रेक्षकांना उत्सुकता आहे