बेबो मैं बेबो दिल मेरा लेलो...

करीना कपूर खानच्या फोटोवरून चाहत्यांच्या नजरा हटता हटेना!

बॉलिवूडची 'बेबो' म्हणजेच अभिनेत्री करिना कपूर खान ही नेहमीच फॅशनच्या बाबतीत नंबर १ वर असते. 

तिच्या प्रत्येक लूकला फॉलो करणाऱ्या चाहत्यांची संख्याही फार मोठी आहे. 

सध्या तिचा लूक सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे. 

करिनाचे साडीतील फोटो मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहेत, ज्यात अधिकच उठून दिसत आहे.

 न्यूड मेकअप, स्मोकी आय असा लूक तिने केला.

या मनमोहक आणि दिलखेचक अदांनी तिने चाहत्यांना पुन्हा एकदा घायाळ केले आहे. 

 तिच्या सुंदरतेवर सर्वांच्याच नजरा खिळल्या आहेत.

प्रत्येक वेळी आपल्या किलर लूकने चाहत्यांची मनं जिंकण्यात तिचा हातखंडा आहे.

Click Here