'कांतारा'तील राणी कनकावतीचा ग्लॅरमस अंदाज

कांतारा सिनेमातील अभिनेत्रीचं सुंदर फोटोशूट बघून सर्वजण थक्क झालेत

कांतारा सिनेमाची चांगलीच चर्चा आहे. या सिनेमात अभिनेत्रीच्या भूमिकेत रुक्मिणी वसंत पाहायला मिळाली

कांतारा सिनेमात रुक्मिणीने राणी कनकावतीची भूमिका साकारली.

रुक्मिणीने साकारलेल्या भूमिकेचं खूप कौतुक झालं. 

मध्यंतरापर्यंत साध्या सोज्वळ रुपात दिसलेली रुक्मिणी सिनेमाच्या क्लायमॅक्समध्ये मात्र संपूर्ण बदलते

रुक्मिणी वसंतला अशा अंदाजात पाहणं हा सर्वांसाठी एक सुखद धक्का होता

रुक्णिणी वसंतला या सिनेमामुळे खूप प्रसिद्धी मिळाली

खेळ खल्लास! 'ठरलं तर मग'ची बोल्ड साक्षी

Click Here