'कांतारा' क्वीन रुक्मिणी वसंतचं वय नेमकं किती?

रुक्मिणी वसंतचं वय जाणून घेऊन थक्क व्हाल

रुक्मिणी वसंत ही साऊथ इंडस्ट्रीतील प्रसिद्ध अभिनेत्री. कांतारा सिनेमात रुक्मिणीने भूमिका साकारली

रुक्मिणी वसंतने कांतारा सिनेमात राणी कनकावतीची भूमिका साकारली

रुक्मिणी वसंत रिअल लाईफमध्ये सिंगल आहे

रुक्मिणी वसंतच वय २९ वर्ष आहे. रक्मिणी आता यशसोबत टॉक्सिक या सिनेमात झळकणार आहे

रुक्मिणी वसंतला कांतारा सिनेमातून चांगलीच लोकप्रियता मिळाली

रुक्मिणी वसंतचे सोशल मीडियावर खूप फॅन फॉलोईंग आहे

खेळ खल्लास! 'ठरलं तर मग'ची बोल्ड साक्षी

Click Here