कांतारा चाप्टर १ चे BTS फोटो आणि व्हिडीओ बघाच
'कांतारा चाप्टर १'ची सध्या चांगलीच चर्चा आहे. या सिनेमाच्या निमित्ताने अभिनेत्री रुक्मिणी वसंत घोडेस्वारी करताना
'कांतारा चाप्टर १'साठी मेकअप रुममध्ये तयारी करताना सिनेमातील कनकावती म्हणजेच अभिनेत्री रुक्मिणी वसंत
'कांतारा चाप्टर १'च्या शूटिंगवेळी चर्चा करताना प्रमुख अभिनेता ऋषभ शेट्टी आणि सिनेमातील सर्व टीम
'कांतारा चाप्टर १'च्या मेकअप रुममध्ये सर्व टीमसोबत मजा - मस्ती करताना अभिनेत्री रुक्मिणी वसंत
'कांतारा चाप्टर १'साठी कनकावतीच्या भूमिकेची तयारी करण्यासाठी नोट्स काढताना अभिनेत्री
'कांतारा चाप्टर १'च्या शूटिंगदरम्यानचा हसरा क्षण. रुक्मिणी वसंत खूप दिसतेय सुंदर