'कांतारा : चॅप्टर १'मध्ये अभिनेत्री रुक्मिणी वसंत हिने कनाकवथी ही भूमिका साकारली आहे.
'कांतारा : चॅप्टर १' हा सिनेमा २ ऑक्टोबरला सर्वत्र प्रदर्शित झाला.
प्रदर्शित होताच कांताराने बॉक्स ऑफिसवर धमाका केला आहे.
सिनेमातील ऋषभ शेट्टीचं सर्वत्र कौतुक होत आहे. पण त्यासोबत लक्ष वेधून घेतलंय ते रुक्मिणीने.
सिनेमा पाहिल्यानंतर रुक्मिणीच्या सौंदर्याचे चाहते फॅन झाले आहेत.
रुक्मिणीच्या लोभस रुपाने चाहत्यांना मोहिनी घातल्याचं दिसत आहे.