कांतारामधील राणीने केलेलं रेट्रो क्लासिक फोटोशूट व्हायरल झालंय
कांतारा सिनेमातील राणी कनकावतीच्या भूमिकेत अभिनेत्री रुक्मिणी वसंतने सुंदर अभिनय केला
रुक्मिणी वसंत सोशल मीडियावर या सिनेमामुळे चांगलीच चर्चेत आली आहे
रुक्मिणी वसंत तिच्या इन्स्टाग्राम पेजवर पारंपरिक लूकमध्ये फोटोशूट करताना दिसते
रुक्मिणी वसंतच्या फोटोशूटवर चाहत्यांनी लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला आहे
रुक्मिणी वसंत रिअल लाईफमध्ये सिंगल आहे
सप्त सागरदलाचे इलो पार्ट ए आणि बी हा रुक्मिणी वसंतचा लव्ह स्टोरी असलेला सिनेमा चांगलाच गाजला