'लाल परी' अवतरली!

फोटो पाहून चाहते झाले घायाळ

टीव्ही जगतातील लोकप्रिय अभिनेत्री आणि 'खतरों के खिलाडी' फेम कनिका मान तिच्या अभिनयासोबतच स्टाईल स्टेटमेंटसाठीही नेहमीच चर्चेत असते.

 नुकतंच कनिकाने लाल रंगाच्या साडीत एक जबरदस्त फोटोशूट केलं आहे.

 तिचे हे फोटो सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत.

या फोटोंमध्ये कनिकाने गडद लाल रंगाची साडी परिधान केली आहे. 

तिने केलेला साजेसा मेकअप तिच्या सौंदर्याला अधिकच खुलवत आहे. 

मोकळे केस आणि कानातले मोठे झुमके घालून तिने चाहत्यांचे लक्ष वेधून घेतले आहे.

तिच्या या किलर अदा पाहून चाहत्यांच्या हृदयाचे ठोके वाढले असून अवघ्या काही तासांतच या फोटोंना लाखो लाईक्स मिळाले आहेत.

कनिका मान लवकरच एकता कपूरच्या बहुचर्चित 'नागीन ७' मालिकेत एन्ट्री घेणार आहे. 

Click Here