कमळी फेम विजया बाबरने काश्मीर ट्रीपचे सुंदर फोटो आणि व्हिडीओ शेअर केले आहेत
अभिनेत्री विजया बाबर सध्या कमळी मालिकेमुळे चांगलीच चर्चेत आहे. विजयाला फार कमी वयात चांगली प्रसिद्धी मिळाली आहे
विजयाने तिचा अभिनय आणि टॅलेंटच्या जोरावर सर्वांचं प्रेम वेधून घेतलंय
विजया बाबर नुकतीच सहकुटुंब सहपरिवार काश्मिरला गेली होती.
काश्मिरला गेल्यावर विजया बाबरने तिथले सुंदर फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत
विजया बाबरने याआधी छोट्या बयोची मोठी स्वप्नं आणि जय जय स्वामी समर्थ मालिकेेत अभिनय केला होता
सध्या झी मराठीवरील कमळी मालिकेत विजया बाबरला साकारत असलेल्या भूमिकेला प्रेक्षकांची पसंती मिळतेय