कमळी फेम अभिनेत्री विजया बाबरने केलेलं फोटोशूट चर्चेत आहे
अभिनेत्री विजया बाबर ही मराठी मनोरंजन विश्वातील लोकप्रिय अभिनेत्री आहे.
विजया बाबरला आपण विविध मालिकांमध्ये अभिनय करताना पाहिलंय
विजया बाबरने गेट वे ऑफ इंडियाच्या समुद्रकिनारी खास फोटोशूट केलं आहे.
विजया बाबर रिअल लाईफमध्ये सिंगल आहे. विजयाला कमळी मालिकेेमुळे खूप लोकप्रियता मिळाली आहे
विजया बाबरने फार कमी वयात मनोरंजन विश्वात स्वतःचं स्थान निर्माण केलंय
विजया बाबरने जय जय स्वामी समर्थ, बयो यांसारख्या मराठी मालिकांमध्ये केलेल्या भूमिका चांगल्याच गाजल्या.