दिवसेंदिवस आणखी सुंदर दिसतेय काजोल
अभिनेत्री काजोलने काही दिवसांपूर्वीच ५१ वा वाढदिवस साजरा केला
९० च्या दशकातील चुलबुली, हसतमुख, बडबडी अशी काजोल आजच्या पिढीचीही आवडती अभिनेत्री आहे
काजोल बऱ्याचदा तिचे अनेक फोटोशूट सोशल मीडियावर शेअर करत असते
नुकतंच तिने क्रीम रंगाच्या या सुंदर आऊटफिटमध्ये फोटो पोस्ट केले आहेत
हाफ ऑफ शोल्डर असलेला हा सिल्की गाऊन तिच्या सौंदर्यात भर घालत आहे
तसंच तिची सुंदर हेअरस्टाईल, ग्लोई मेकअप, डार्क लिपस्टिकने तिने लूक पूर्ण केला आहे
काजोलला २२ वर्षांची एक मुलगी आणि १४ वर्षांचा मुलगा आहे यावर कोणाचा विश्वासही बसणार नाही