चुलबुली गर्ल अभिनेत्री काजोलचा डॅशिंग लूक
'कुछ कुछ होता है'मधली अंजली सारखीच काजोल खऱ्या आयुष्यात चुलबुली आहे
निऑन रंगाच्या टू पीस ड्रेसमध्ये तिने फोटो पोस्ट केले आहेत
यात ती एकदम स्टायलिश आणि डॅशिंग अंदाजात दिसत आहे
काजोलचा ग्लोई मेकअप तिच्या सौंदर्यात भर घालत आहे
या लूकमध्ये तिने क्युट पोज दिल्या आहेत
ती नुकतीच 'द ट्रायल' सीरिजच्या दुसऱ्या पार्टमध्ये दिसली