तेरे चेहरे से नजर नही हटती!

९० च्या दशकातील अभिनेत्री काजोल आजही दिसते सुंदर

बॉलिवूडची चुलबुली गर्ल काजोल तिच्या फॅशनमुळे अनेकदा चर्चेत असते

नुकतेच तिने या फॉर्मल लूकमध्ये फोटो शेअर केले आहेत 

काजोलने बिस्कीट रंगाचा हा कोऑर्ड सेट घातला आहे जो सध्या ट्रेंडमध्ये आहे

या टू पीस ड्रेसमध्ये ती कमालीची सुंदर दिसत आहे

यावर तिची सिल्की हेअरस्टाईल शोभून दिसत आहे

काजोलच्या चेहऱ्यावरचा ग्लोई मेकअप तिच्या सौंदर्यात भर घालत आहे 

काजोलने या लूकमध्ये कातिल पोज दिल्या आहेत 

तू कळी कोवळी साजिरी गोजिरी!

Click Here