जिया शंकरचे खास फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत
जिया शंकर ही मराठी मनोरंजन विश्वातील लोकप्रिय अभिनेत्री.
जिया शंकरला आपण विविध माध्यमांमध्ये अभिनय करताना पाहिलंय. जियाने खास मराठी लूक केला आहे
जिया शंकर या लूकमध्ये खूप सुंदर दिसतेय. लाल आणि सोनेरी पदर असलेली साडी जियाने परिधान केली आहे
जिया शंकरने गणेशोत्सवानिमित्त हा खास लूक परिधान केला आहे.
जिया शंकरने वेड या सिनेमातून मराठी सिनेसृष्टीत पदार्पण केलं. या सिनेमामुळे जियाला खूप लोकप्रियता मिळाली
जिया शंकरचे सोशल मीडियावर ३ मिलियनहून अधिक फॉलोअर्स असून ती सर्वांची लाडकी अभिनेत्री आहे