जिया शंकरचे क्युट Photos
'वेड' सिनेमातून मराठी प्रेक्षकांना प्रेमात पाडणारी अभिनेत्री जिया शंकर
मिनी व्हाईट वनपीसमध्ये तिने हे फोटो पोस्ट केले आहेत
परदेशात समुद्र किनारी असलेल्या एका सुंदर कॅफेमध्ये ती बसली आहे
मागे निळाशार समुद्र आणि या क्युट ड्रेसमध्ये ती सुंदर दिसत आहे
जियाची स्माईल पाहून चाहते प्रेमातच पडले आहेत
जियाने एकापेक्षा एक पोज दिल्या आहेत. तिच्या फोटोंवरुन चाहत्यांची नजरच हटत नाहीये
ब्युटी विथ क्युट स्माईल अशा कमेंट्स तिच्या या फोटोंवर आल्या आहेत