वेडं तुझं ग लागलं

जिया शंकरचा खास लूक चर्चेत

प्रसिद्ध अभिनेत्री जिया शंकर हे सतत चर्चेत असणारे नाव आहे. जियाचा चाहतावर्ग अत्यंत मोठा आहे. 

जिया सोशल मीडियावर कायमच सक्रिय असते. सोशल मीडियावर ती आपले फोटो व व्हिडीओ शेअर करीत असते.

नुकतंच अभिनेत्रीनं तिच्या इन्स्टाग्रामवर खास फोटो पोस्ट केले आहेत. 

यावेळी जियाने सुंदर ड्रेस परिधान केला आहे. 

या ड्रेसमध्ये ती खूपच सुंदर दिसत होती.

तिचे हे फोटो चाहत्यांना पसंत पडले आहेत.

 या ड्रेसवर साजेसे असे सुंदर झुमके देखील तिने परिधान केले. 

जियाचा फॅशनसेन्स एवढा ग्लॅमरस आहे की तिची प्रत्येक स्टाईल रसिकांच्या मनात घर निर्माण करते.

Click Here