खास सोहळ्यासाठी जान्हवी कपूरने नेसली आई श्रीदेवीची साडी!
बॉलिवूड अभिनेत्री जान्हवी कपूरने होमबाउंड फिल्मच्या खास स्क्रिनिंगला श्रीदेवी यांची साडी नेसली.
जान्हवीच्या या लुकचं चाहत्यांनी भरभरून कौतुक केलं.
श्रीदेवींनी ही विराट कोहली आणि अनुष्का शर्माच्या रिसेप्शनमध्ये नेसली होती.
ही साडी प्रसिद्ध डिझायनर मनीष मल्होत्रा यांनी डिझाइन केली होती.
जान्हवीला ही साडी नेसलेले पाहून अनेकांना श्रीदेवींची आठवण झाली.
जान्हवी कपूर सध्या तिच्या होमबाउंड चित्रपटामुळे चर्चेत आहे. जान्हवीचा हा सिनेमा२६ सप्टेंबरला संपर्ण जगभरात प्रदर्शित होणार आहे.
२०२६ च्या अकादमी पुरस्कारांसाठी सर्वोत्कृष्ट आंतरराष्ट्रीय फिचर फिल्म कॅटेगरीमध्ये भारताकडून ‘होमबाउंड’ हा हिंदी चित्रपट पाठवण्यात आला.
Your Page!