बाथरोब ड्रेसमध्ये दिल्या किलर पोझ
छोट्या पडद्यावर आणि बिग बॉसमधून प्रसिद्ध झालेली अभिनेत्री म्हणजे जान्हवी किल्लेकर.
नुकतेच अभिनेत्रीने तिचे काही फोटो शेअर केलेत.
जान्हवीने बाथरोब ड्रेसमध्ये हे फोटोशूट केलं आहे.
तिचे हे हॉट फोटो पाहून चाहतेही घायाळ झाले आहेत.
जान्हवीच्या या सौंदर्य आणि ग्लॅमरपुढे भल्याभल्या अभिनेत्रीही फिक्या पडतील.
तिच्या या फोटोंवर चाहत्यांनी लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला आहे.