श्रीलंकन ब्युटी जॅकलिन फर्नांडिसचा जलवा
श्रीलंकन ब्युटी क्वीन जॅकलिन फर्नांडिस आता बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री म्हणून ओळखली जाते.
जॅकलिन अभिनयासोबतच तिच्या फॅशन सेन्ससाठीही चर्चेत असते.
जॅकलिनने नुकतेच तिचे काही फोटो इंस्टाग्राम हँडलवर शेअर केले आहेत, ज्यामध्ये ती नेहमीसारखीच हॉट दिसत आहे.
तिच्या या लुकवरून कोणाचीच नजर हटत नाहीये.
यामध्ये तीने पांढऱ्या रंगाचा ड्रेस परिधान केलेला दिसत आहे. यासोबत तिने हाय हिल्स घातल्या आहेत.
तिचा हा लूक चाहत्यांच्या पसंतीस उतरलाय आणि खूप व्हायरल होत आहे.
२००६ मध्ये जॅकलिनने मिस श्रीलंका युनिव्हर्सचा किताब जिंकला होता.
जॅकलिन फर्नांडिस ही एकमेव बॉलिवूड स्टार आहे, जिने स्वतःचे खाजगी बेट विकत घेतले आहे.