नारकरांच्या होणाऱ्या सूनेला ओळखलंत का?

अभिनेत्रीने शेअर केले सुंदर फोटो

गेल्या काही दिवसात अनेक मराठी कलाकारांनी लग्नगाठ बांधली

कालच बांदेकरांचा मुलगा सोहमने पूजा बिरारीशी लग्न केलं

अविनाश आणि ऐश्वर्या नारकर यांचा मुलगा अमेय कधी लग्न करणार याचीही चाहत्यांना उत्सुकता आहे

अमेय अभिनेत्री ईशा संजयला डेट करत आहे

ईशा 'लाखात एक आमचा दादा'मालिकेत दिसली होती

ईशा उत्तम डान्सर आहे. पायातील घुंगरु दाखवत तिने केलेलं हे फोटोशूट खूपच गोड आहे

ईशाच्या सौंदर्याची स्तुती करावी तितकी कमीच आहे

मराठमोळी थोडीशी साधीभोळी!

Click Here