प्रेग्नंट असलेल्या पूनम पांडेचं वय किती माहितीये? 

पूनमने तिच्या सोशल मीडियावरुन काही फोटो पोस्ट करत प्रेग्नंट असल्याचं सांगितलं आहे.

पूनम पांडे ही लोकप्रिय सेलिब्रिटी पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. 

पूनमने तिच्या सोशल मीडियावरुन काही फोटो पोस्ट करत प्रेग्नंट असल्याचं सांगितलं आहे.

या फोटोंमध्ये ती बेबी बंप फ्लॉन्ट करताना दिसत आहे. 

पूनम पांडेचे हे फोटो पाहून चाहतेही चक्रावले आहेत. काहींनी तिला ट्रोलही केलं आहे. 

पूनम गरोदर नसून हे फोटो AI एडिट असल्याचं अनेकांनी म्हटलं आहे. 

तर काहींनी १ एप्रिलला 'एप्रिल फूल' बनवण्याची पूनमची ही योजना असल्याचंही म्हटलं आहे. 

पूनम पांडे ३५ वर्षांची असून बोल्ड कंटेटसाठी ती प्रसिद्ध आहे. 

Click Here

पूनम पांडेचे हे फोटो पाहून चाहतेही चक्रावले आहेत. काहींनी तिला ट्रोलही केलं आहे.