आज देशभर सर्वत्र ७९व्या स्वातंत्र्यदिनाचा उस्ताह आहे. बॉलिवूड आणि मराठी सेलिब्रिटींनी स्वातंत्र्यदिवस साजरा केला.
अभिनेता सोनू सूद याने चाहत्यांना स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छा दिल्या.
मराठी अभिनेत्री सोनाली कुलकर्णीने पती आणि लेकीसह स्वातंत्र्यदिन साजरा केला.
संकर्षण कऱ्हाडेनेही त्याच्या दोन मुलांसह भारताचा ७९वा स्वातंत्र्यदिन साजरा केला.
बालकलाकार मायरा वायकुळने स्वातंत्र्यदिनानिमित्त खास फोटोशूट केलं.
अभिनेत्री निम्रत कौर हिने आईसह स्वातंत्र्यदिन साजरा केला.
मराठी अभिनेता सुबोध भावेने स्वातंत्र्यदिनानिमित्त लोकमान्य टिळकांच्या जन्मस्थानी भेट दिली.